Saturday, 8 September 2018

पिंपरी पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन;१४ आरोपींना अटक करून १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी पोलिसांनी चार प्रकरणांच्या चौकशी दरम्यान एकाच वेळेस तब्बल १४ गुन्ह्यांचा छडा लावून १४ आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून तब्बल १४ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये रोख रक्कम, सोने, वाहन, मोबाईल, देशी कट्टा आणि गावठी पिस्टलचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment