पिंपरी पोलीस आयुक्त उतरले रस्त्यावर : पुणे ते हिंजवडी आयटी पार्क मार्ग “वन वे’
पिंपरी – हिंजवडी येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीचे गांभीर्य लक्षात घेता स्वतः पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी हिंजवडीच्या रस्त्यावर उतरुन त्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधला. हिंजवडी वाहतूक पोलिसांनी सोमवारपासून (दि. 3) प्रायोगिक तत्त्वावर पुणे ते हिंजवडी आयटी पार्क हा मार्ग “वन वे’ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा “श्रीगणेशा’ देखील यावेळी करण्यात आला. त्याला “आयटीयन्स’नी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
No comments:
Post a Comment