हिंजवडी ‘आयटी हब’मध्ये जुन्या आकडेवारीनुसार तब्बल तीन लाखांपेक्षा जास्त वाहनांची वर्दळ आहे. या वाहनांचे नियोजन केवळ 48 पोलिसांवरच अवलंबून आहे. तोडक्या मनुष्यबळावर आयटीच्या या वाढता पसार्याचे नियोजन करताना वाहतूक विभागातील पोलिसांची दमछाक होत असल्याचे चित्र आहे. आयटीच्या वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी हिंजवडीच्या वाहतूक विभागाचा ताण हलका करण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment