पिंपरी – परदेशामध्ये मुळांत मुलांना शाळांमधूनच वाहतूक व्यवस्था व स्वच्छतेच्या नियमांबाबत माहिती व शिक्षण दिले जाते त्यामुळे भावी पिढी चांगली घडते त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेच्या शाळांमधूनच आपण आता वाहतूक स्वच्छतेबदद्दल शिक्षण देण्यास सुरुवात करणार आहोत, अशी माहिती महापौर राहुल जाधव यांनी दिली.
No comments:
Post a Comment