पुणे - झोपडपट्टी पुनर्वसनासाठी पूर्वीइतकाच ‘एफएसआय’ (चटई क्षेत्र निर्देशांक) द्यावा, अशी शिफारस नगररचना विभागाने राज्य सरकारकडे केली आहे. यात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील योजनांसाठी वेगवेगळा ‘एफएसआय’ द्यावा, असे म्हटले आहे. सरकारने या शिफारशी मान्य केल्या, तर झोपडपट्ट्यांचे रखडलेले पुनर्वसन मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

No comments:
Post a Comment