Thursday, 20 September 2018

पिंपरी महासभेत भटक्या कुत्र्यांच्या चर्चेवरुन सीमा सावळे – दत्ताकाका साने यांच्यात जुंपली

चौफेर न्यूज –  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील भटक्या कुत्र्यांच्या चर्चेत दरम्यान सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये चांगलाच राडा झाला. विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि नगरसेविका सीमा सावळे या दोन सदस्यांमधील वाद टोकाला गेल्याने अखेर २७ सप्टेंबर प्रयत्न सभा तहकूब करण्यात आली. आज झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते.

No comments:

Post a Comment