पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 105 शाळांमध्ये चिंचवडमधील सायन्स सेंटरच्या धर्तीवर कायमस्वरुपी सायन्स सेंटर उभारण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेकरिता ठेवण्यात आला आहे. शिक्षण समितीने या प्रस्तावाला नुकतीच मान्यता दिली आहे. शिक्षण विभागाच्या अखर्चित निधीतून हा निधी उभारला जाणार आहे.

No comments:
Post a Comment