एमपीसी न्यूज – जागतिक अंडी दिनानिम्मित पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जागतिक अंडी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महापालिकेच्या सेक्टर २२ प्रभाग क्रमांक १३ मध्ये कै. मधुकर पवळे शाळेमध्ये जागतिक अंडी दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेवक सचिन चिखले यांनी विद्यार्थ्यांना अंडी खाण्याचे फायदे व त्यापासून मिळणाऱ्या जीवनसत्वाची माहिती दिली. शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत अंडी


No comments:
Post a Comment