एमपीसी न्यूज – शहरात सध्या नवरात्र उत्सवात विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. घटस्थापनेच्या दिवशी जयघोष व मिरवणुक काढून निगडीतील श्री भवानीमाता सांस्कृतिक महिला मंडळाने आदर्श ठेवला आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरातील पूजा, स्वच्छता, विविध उपक्रम घेण्याचे निर्णय़ सर्व महिला मंडळ करीत आहे. दरवर्षी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम या मंडळामार्फत घेण्यात येतात


No comments:
Post a Comment