पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील एमआयडीसी परिसरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अंतर्गत ये-जा करण्यासाठी बस, रिक्षाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या भागात जाणे सहज शक्य व्हावे, यासाठी प्रथमच ऍप बेस्ड शेअरिंग सायकलचा प्रयोग राबवण्यात येणार आहे. येत्या दोन महिन्यांत या उपक्रमाला सुरवात होणार आहे.

No comments:
Post a Comment