पिंपरी चिंचवड : नागरिकांनी मदतीसाठी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केल्यास किमान ४ पोलिस कर्मचारी ५ मिनिटांत घटनास्थळी पोचतील, यासाठी पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी 'फोन अ फ्रेंड' व 'पोलिस आपल्या दारी' या उपक्रमाची सुरूवात केली आहे. नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक : 020-27450888, 27450666 किंवा 100 नंबर. #PCMC #PoliceHelps #PoliceResponse #PhoneAfriend #पोलिसआपल्यादारी
No comments:
Post a Comment