पुणे : ''देशाची अर्थव्यवस्था अधिकाधिक सुदृढ करण्यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पनांच्या (इनोव्हेशन) अंमलबजावणीवर भर द्यायला हवा. त्यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पनांना चालना मिळेल अशा पद्धतीने अभ्यासक्रमात बदल होणे ही काळाची गरज आहे. तसेच स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक 'स्मार्ट सिटी'मध्ये इनोव्हेशन सेंटर उभारण्यात यावे,'' असा सल्ला निती आयोगाचे सदस्य डॉ. विजयकुमार सारस्वत यांनी दिला.
No comments:
Post a Comment