पिंपरी – शहरातील वैष्णो देवी मंदिरामध्ये नवरात्रोत्सावानिमित्त भावीक मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर शहराच्या कानाकोपऱ्यातून येत आहेत. पिंपरीतील वैष्णो देवी मंदिराची स्थापना 16 ऑक्टोबर 1193 साली हरिश मूलचंदानी यांनी केली. जम्मू-कश्मिरमध्ये त्रिकूट पर्वतावर वैष्णो देवीचे मूळ स्थान असून त्या पार्श्वभूमीवर या मंदिराची बांधणी येथे करण्यात आली आहे.

No comments:
Post a Comment