चौफेर न्यूज – देशभरात सर्वत्र नवरात्रोत्सवाची धुमधडाक्यात सुरूवात झाली आहे. आदीशक्तीच्या जागरासाठी विविध मंदिरांचा परिसर आकर्षक रोषणाईने उजळून निघाला असताना निगडीतील दुर्गादेवी टेकडीवरील मंदिराचा परिसर मात्र, सलग दुसऱ्या वर्षी अंधा-या काळोखात बुडाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका व मंदिर नियोजन समितीच्या या अनास्तेबद्दल नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment