Thursday, 11 October 2018

प्रा. मोरे महाविद्यालयातर्फे माहिती अधिकार आठवडा

पिंपरी – महापालिकेतर्फे 6 ते 12 ऑक्‍टोबर हा माहिती अधिकार आठवडा म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने महापालिका व प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातर्फे “माहिती अधिकार कायद्यातील तरतुदी’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

No comments:

Post a Comment