एमपीसी न्यूज – चिंचवड संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली परिसरात एलईडी पथदिवे बसविण्यात आले आहेत. प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग सुरु असून यासाठी अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे यांच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले. याबाबत माहिती देताना अनुराधा गोरखे म्हणाल्या, पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जात आहे. पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक दिवसेंदिवस वाहतूक वाढत आहे. रात्रीच्या वेळी वाहनांचा वेग
No comments:
Post a Comment