पिंपरी – आळंदी-पुणे बीआरटी मार्गावर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बॅरिकेटस्चे काम पूर्ण झाले. बसथांबे व तांत्रिक कामे बाकी आहेत. येत्या मार्चमध्ये हा मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता बीआरटी सूत्रांनी दिली. पुणे महापालिका हद्दीतील विश्रांतवाडीपासून पुढील सर्व मार्गावरील बस बीआरटी कॉरिडॉरमधून धावत आहेत.

No comments:
Post a Comment