पिंपरी - महामेट्रोने बसविलेल्या तिसऱ्या गर्डर लाँचरचे काम सुरू झाल्यामुळे व्हायाडक्ट उभारणीला वेग आला आहे. व्हायाडक्टचे ५१ स्पॅन पूर्ण झाले. व्हायाडक्टचे १३ टक्के काम झाले असून, आता दरमहा पाच टक्के काम पूर्ण करण्याचे नियोजन महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.


No comments:
Post a Comment