Thursday, 22 November 2018

’ठग’ पदाधिकार्‍यामुळे पारदर्शक कारभाराशी तुटली ’नाळ’

भाजप पक्षश्रेष्ठी, अधिकार्‍यांची डोकेदुखी वाढली : कंत्राट, टक्केवारीसाठी महापालिकेत थयथयाट
पिंपरी-चिंचवड : महापालिकेत पहिल्यांदाच सत्ता मिळताच ’कधी नाही मिळालं आणि गटकन गिळालं’ अशा पद्धतीने भाजपच्या काही पदाधिकार्‍यांचा कारभार सुरू आहे. सगळी कंत्राटे आपल्याच खिशात घालण्यासाठी एका पदाधिकार्‍याने महापालिकेत सत्ताबाह्य केंद्र तयार केले आहे. त्यामुळे अधिकार्‍यांसह भाजप नेत्यांचीही डोकेदुखी वाढली आहे. या ’ठग’ पदाधिकार्‍याचे उपद्रवमूल्य वाढतच चालल्याने भाजपच्या पारदर्शक कारभाराचे धिंदवडे निघाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा एककल्ली कारभार, विरोधकांकडून सातत्याने होणारे भ्रष्टाचाराचे आरोप याला कंटाळलेल्या पिंपरी-चिंचवडकरांनी महापालिकेची सुत्रे भाजपच्या हाती सोपविली.

No comments:

Post a Comment