Wednesday, 19 December 2018

मराठी भाषा संवर्धन समितीचे पुनर्गठन

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका मराठी भाषा संवर्धन समितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे. शहरातील कला, शिक्षण व साहित्य क्षेत्रातील मंडळीची समिती गठीत करण्यास महापालिका क्रीडा समितीने शुक्रवारी (दि. 14) झालेल्या बैठकीत मान्यता दिली.

No comments:

Post a Comment