पिंपरी - ‘‘शिक्षण क्षेत्रामध्ये खासगीकरणाच्या नावाखाली बाजारीकरण सुरू आहे, त्यामुळे शिक्षण व्यवस्था खिळखिळी होत आहे. मराठी शाळा कमी होत असून त्या टिकवण्यासाठी समाजात सकारात्मक बदल होण्याची आवश्यकता आहे,’’ असे मत विविध शाळांमधील प्राचार्य व मुख्याध्यापकांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment