पिंपरी – कामगारांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी, त्यांच्या मागण्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी राज्यव्यापी गुणवंत कामगार कल्याण विकास परिषदेचे जानेवारी 2019 मध्ये दोन दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन घेण्यात येणार आहे. स्वागताध्यक्षपदी भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, अध्यक्षपदी भारती चव्हाण यांची निवड करण्यात आल्याची माहिती कामगार नेते यशवंत भोसले यांनी दिली.
No comments:
Post a Comment