पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील 90 टक्के नागरिकांना वैश्विक ओळख क्रमांक (युआयडी) मिळाला. तसेच, शहरातील क्षेत्रीय कार्यालयात आधार कार्ड काढण्याचे काम सुरु आहे. 2010 च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या सुमारे 17 लाख 27 हजार असून त्यामधील 15 लाखाहून अधिक नागरिकांनी आधार कार्ड काढलेली असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.
No comments:
Post a Comment