पिंपरी – महापालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या घरकुलाचे नामांतर करुन भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्याच्या निर्णयाविरोधात फेडरेशन ऑफ घरकुलच्या वतीने रविवारी (दि. 20) निषेध सभा घेत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. घरकुल नवनगर संकुल असे नामकरण करण्याची एकमुखी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. नाव द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली.
No comments:
Post a Comment