पिंपरी : घरातील ओल्या कचर्याचे योग्य व्यवस्थापन करून त्यापासून कंपोस्ट खत निर्मिती केल्यास सेंद्रिय शेतीला चालना मिळेल. तसेच पुढील पिढीचे भविष्य सुरक्षित आणि रसायन मिश्रित अन्नधान्यापासून दूर राहील. ओल्या कचर्यापासून खत निर्मिती केल्यास घरातून निघणार्या कचर्याची मोठी समस्या दूर होईल. यासाठी इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडने पुढाकार घेऊन ‘काला सोना’ नावाने जनजागृती अभियान सुरु केले आहे.
No comments:
Post a Comment