Sunday, 10 February 2019

शास्तीकर माफीच्या प्रश्नासाठी पालिका मुख्यालयास विरोधक मानवी साखळीव्दारे घेराव घालणार

पिंपरी (Pclive7.com):- संपूर्ण शास्तीकर माफी, अनियमित बांधकामे नियमितीकरण, रेड झोन, रिंग रोड अशा अनेक प्रश्नांसंदर्भात सत्ताधारी भाजपा विरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, मनसे तसेच विविध सामाजिक संस्थाच्यावतीने मानवी साखळीव्दारे पिंपरी चिंचवड मुख्यालयास सोमवारी (दि.११) रोजी दुपारी ३ वाजता घेराव घालणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

No comments:

Post a Comment