चौफेर न्यूज – कर संकलन विभागामार्फत ज्या मिळकतधारकांकडे थकबाकी आहे, अशा 80,000 मिळकतधारकांना जप्ती पूर्वीच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. मिळकत कराची थकबाकी असणा-या मिळकतधारकांनी जप्ती पूर्वीच्या नोटीसा बजाविल्यानंतरही 7 दिवसाचे आत मिळकत कराची रक्कम भरणा केलेली नाही, अशा मिळकतधारकांवर जप्तीची कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती कर संकलन विभागाने दिली आहे.
No comments:
Post a Comment