पिंपरी – महापालिकेकडून सांडपाण्यावर प्रक्रिया करुन हे पाणी उद्योगांना नाममात्र दराने देण्याचे प्रस्तावित आहे. राज्य शासनानेही त्याला हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे महापालिकेने सांडपाणी पुर्नवापराचा मास्टर प्लॅन तयार केला असून 80 दशलक्ष लिटर सांडपाण्याचा एमआयडीसीमध्ये फेरवापर शक्य होणार आहे.

No comments:
Post a Comment