कामगार व्यवस्थापनाच्या विरोधात
चौफेर न्यूज – चिंचवड येथील प्रिमियर कंपनीतील कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यात अनंत अडचणी आल्यानंतर कंपनी 1 मार्चपासून चाकणला स्थलांतरीत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत कामगार संघटनेशी कंपनी व्यावस्थापनाने कसलीही चर्चा केली नसल्याचे संघटनेच्या पदाधिका-यांनी सांगितले आहे
No comments:
Post a Comment