एमपीसी न्यूज – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे विविध उपाययोजना केल्या जात असून उद्यापासून पुढील चार रात्री संपूर्ण शहरात औषध फवारणी केली जाणार आहे. सात अग्निशामक वाहनांनाद्वारे रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत औषध फवारणी करण्यात येणार आहे. नागरीकांनी घराबाहेर पडू नये, फवारणीच्या कामात व्यत्यय आणू नये असे आवाहन महापालिकेने केले आहे. पिंपरी-चिंचवड […]


No comments:
Post a Comment