नवी दिल्ली – सध्याच्या परिस्थितीत बॅंकिंग व्यवहार सुरळीत चालणे आवश्यक झाले आहे. त्याचबरोबर नागरिकांना पैसे उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकांना पैशाची चणचण भासणार नाही. यासाठी सर्व त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.


No comments:
Post a Comment