एमपीसी न्यूज – लॉकडाऊन काळात मंडईमध्ये होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी व शेतकऱ्यांच्या पिकालाही बाजार उपलब्ध व्हावा यासाठी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी पिंपळे सौदागर परिसरातील सोसायट्यांमध्येच नागरिकांना थेट भाजीपाला उपलब्ध करून दिला आहे. यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळत दोन ग्राहकांमध्ये तसेच ग्राहक व शेतकऱ्यांमध्ये विशिष्ट अंतर राखण्यात येत आहे. लॉकडाऊन काळात गर्दी टाळण्यासाठी तसेच स्वतःच्या सुरक्षिततेसाठी […


No comments:
Post a Comment