पिंपरी - गाडीला किंवा हातात पिशवी घेऊन किराणा, भाजीपाला, औषध आणायला चाललो असल्याचे खोटे सांगत नाकबंदीच्या ठिकाणाहून सुटका करून घेणारे स्वतः ला चतूर समजतात. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली घराबाहेर पडणारे हे नागरिक पुन्हा रिकामीच पिशवी घेऊन घरी परततात असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे. मात्र, यातून हे नागरिक पोलिसांना नव्हे तर स्वतःलाच फसवित असल्याने त्यांना कोण सांगणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे
No comments:
Post a Comment