पिंपरी : नागरिकांना फळे व भाजीपाला मिळावा, यासाठी शुक्रवारपासून (ता.17) शहरात 16 ठिकाणी आठवडे बाजार सुरू झाले. मात्र, बाजार परिसरात 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 5 वर्षांखालील मुलांना प्रवेश नसेल, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी दिली.
No comments:
Post a Comment