Tuesday, 21 April 2020

केंद्राच्या टीमनं घेतली पुण्यात बैठक, केल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना, जाणून घ्या

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन –  वाढत जाणाऱ्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी केन्द्रीय स्तरावरील टिम आज पुण्यात आली. या टिमने कोरोनाबाधित रुग्ण व मृत्यूचे प्रमाण या अनुषंगाने माहिती जाणून घेतली. 

No comments:

Post a Comment