Tuesday, 21 April 2020

कोरोनातून झाला बरा मग...

पिंपरी : तो तरुण. पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिखली प्राधिकरणातील उभारलेल्या घरकुल वसाहतीत राहतो. दुर्दैवाने तो एका धार्मिक कार्यक्रमाच्या हाय रिस्क काॅन्टॅक्टमध्ये आला. त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. म्हणून महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल झाला. डॉक्टरांनी तपासणी केली.

No comments:

Post a Comment