Saturday, 28 July 2012

पवना धरणात ३३ टक्के साठा

पवना धरणात ३३ टक्के साठा: लोणावळा । दि. २६ (वार्ताहर)

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पवना धरणासह परिसरातील धरणामध्ये आजअखेर सरासरी ३0 टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील आठवड्यात जोरदार पाऊस पडल्यानंतर पावसाचा जोर पुन्हा कमी झाला आहे. शहरात काल केवळ १0 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. परिसरात या वर्षी १४२३ मिमी पाऊस झाला आहे. मागील वर्षी आजअखेर २२३५ मिमी पावसाची नोंद झाली होती. पवना धरणात आजअखेरपर्यंत १११५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

जीवरक्षक, रखवालदार म्हणून बदल्या

जीवरक्षक, रखवालदार म्हणून बदल्या: महापालिकेच्या क्रीडा शिक्षकांची व्यथा, मुके बिचारे, कोणीही हाका
संजय माने । दि. २६ (पिंपरी)

महापालिकेच्या कला, क्रीडा विकास या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात १५ वर्षांपासून खेळाडू घडविण्याचे काम करणार्‍या क्रीडा शिक्षकांवर व्यायामशाळा, जलतरण तलाव, मैदानांची देखभाल करण्याचे काम सोपविण्यात आले आहे. क्रीडा शिक्षकांवर रखवालदाराचे काम करण्याची वेळ आली असून शैक्षणिक अर्हता, पात्रतेनुसार काम मिळावे, अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त होऊ लागली आहे.

अनधिकृत बांधकामे रोखण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींचीही

अनधिकृत बांधकामे रोखण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींचीही: पिंपरी । दि. २६ (प्रतिनिधी)

अनधिकृत बांधकामे रोखण्याची जबाबदारी महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची सामूहिक आहे. कारवाई सुरू असताना, नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे १२८ निर्वाचित आणि ५ स्वीकृत अशा १३३ नगरसेवकांना न्यायालयाचे निर्देश, शासनादेश आणि मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीचा इतवृत्तान्त पाठविण्यात येणार आहे. मार्च २0१२ नंतरची अनधिकृत बांधकामे पाडणार आहे. ही कारवाई चार टप्प्यांत करण्याचे नियोजन असल्याचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

PCMC to appoint advisor for BRTS

PCMC to appoint advisor for BRTS: PIMPRI: Taking a cue from the Pune Municipal Corporation (PMC), the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will implement an Intelligent Transport System (ITS) as part of the Bus Rapid Transport System (BRTS) project in its jurisdiction.

Bids for AC bus service to Hinjewadi again

Bids for AC bus service to Hinjewadi again: PMPML had to abandon plan last April when no pvt party showed interest PUNE: The Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd (PMPML) has revived its plans to start air-conditioned (AC) bus service from the city to the Rajiv Gandhi Infotech Park at Hinjewadi for IT professionals.

Thermax Q1 net falls 16.5 per cent

Thermax Q1 net falls 16.5 per cent: The net profit of Thermax declined for the first quarter of the current financial year owing to the fall in the orders of the company.

Pavana dam level increases to 2.9 TMC

Pavana dam level increases to 2.9 TMC: PIMPRI: The Pavana dam in Maval taluka of Pune district has recorded 10 per cent rise in water storage, following rains in the dam's cathchment areas during the past few days.
Pavana dam level increases to 2.9 TMC