जीवरक्षक, रखवालदार म्हणून बदल्या: महापालिकेच्या क्रीडा शिक्षकांची व्यथा, मुके बिचारे, कोणीही हाका
संजय माने । दि. २६ (पिंपरी)
महापालिकेच्या कला, क्रीडा विकास या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात १५ वर्षांपासून खेळाडू घडविण्याचे काम करणार्या क्रीडा शिक्षकांवर व्यायामशाळा, जलतरण तलाव, मैदानांची देखभाल करण्याचे काम सोपविण्यात आले आहे. क्रीडा शिक्षकांवर रखवालदाराचे काम करण्याची वेळ आली असून शैक्षणिक अर्हता, पात्रतेनुसार काम मिळावे, अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त होऊ लागली आहे.
No comments:
Post a Comment