प्रशासनाचे विकासकामांकडे दुर्लक्ष: पिंपरी । दि. ३१ (प्रतिनिधी)
अनधिकृत बांधकामांच्या पाडापाडीकडे अधिक लक्ष वेधल्याने विकासकामांकडे दुर्लक्ष झाले असल्याची तक्रार स्थायी समिती सभेत सदस्यांनी केली.
काळेवाडी ते एम्पायर इस्टेट या उड्डाणपुलाचे काम गॅमेन इंडिया या ठेकेदारास दिले आहे. अत्यंत संथगतीने काम सुरू आहे. अनेकदा नोटीस देऊनही सुधारणा घडून आलेली नाही. जलपर्णी काढण्याचे काम ज्या ठेकेदारास दिले आहे, त्याचे बिल अदा करू नये, अशी मागणी सदस्यांनी केली. काळेवाडी शिवरत्न सोसायटीजवळच्या रस्त्याचे काम केले जात नाही. अधिकारी वेगवेगळ्या सबबी पुढे करतात, अशी तक्रार ड प्रभाग अध्यक्षा नीता पाडाळे यांनी केली. देहू -आळंदी रस्त्याच्या कामाचे केवळ भूमिपूजन झाले. काम अद्यापही सुरू नाही. विद्युत विभागाकडे केवळ चार हायड्रोलिक वाहने आहेत. तसेच कर्मचारी संख्याही अपुरी आहे. त्यामुळे चर्होली, मोशी या भागातील विद्युत दुरुस्तीची कामे होत नाहीत, असे विनया तापकीर म्हणाल्या.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 1 August 2012
अतिक्रमणांवर सोमवारपासून हातोडा मोहीम
अतिक्रमणांवर सोमवारपासून हातोडा मोहीम: पिंपरी । दि. ३0 (प्रतिनिधी)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आदेश मिळताच शहरातील अतिक्रमणविरोधी कारवाई तीव्र करण्याचा निर्णय आज झालेल्या अधिकार्यांच्या बैठकीत घेण्यात आला. प्रशासनाने कारवाईचा कृती आराखडा तयार केला असून पुढील सोमवारपासून (६ ऑगस्ट) कारवाई करण्याचे आदेश आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिले.

Civic body’s drive to render 26,000 families homeless
Civic body’s drive to render 26,000 families homeless: Following state’s decision, PCMC to take action against illegal structures on reserved plots, river bed.
पवना धरणक्षेत्रात 92 मिमी पाऊस; धरणसाठा 42.54 टक्के
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32036&To=6
पवना धरणक्षेत्रात 92 मिमी पाऊस; धरणसाठा 42.54 टक्के पिंपरी, 31 जुलै
श्रावणसरींनी पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीसह पवना धरण क्षेत्रात दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणाच्या जलसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे. मंगळवारी (दि. 31) दिवसभरात 92 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून पवना धरण 42.54 टक्के भरले आहे.

गणवेशाच्या सक्तीवर कॉलेज युवकांची नवी युक्ती !
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32024&To=9
गणवेशाच्या सक्तीवर कॉलेज युवकांची नवी युक्ती ! पिंपरी, 30 जुलै
गणवेश हा नियम नसून खरे तर ती एक ओळख असते. शिस्त त्याचबरोबर नैतिक मूल्यांची जपणूक करण्यासाठी गणवेशाची नितांत गरज असते. मात्र हल्ली कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी 'युनिफॉर्म'ला 'नो' म्हणताना नवीन 'फंडा' अंगिकारला आहे. कॉलेजच्या गणवेशाच्या शर्टवर वेगळ्या रंगाची पँट किंवा निळ्या रंगाची जिन्स या नवीन पेहरावाने प्रत्येक ज्युनिअर कॉलेजवर तरुण विद्यार्थ्यांचा घोळका दिसून येत आहे. गंमत म्हणून असा प्रकार आम्ही केला तर काय हरकत आहे अशी प्रतिक्रिया कॉलेज तरुणांकडून व्यक्त केली जात आहे.

Tuesday, 31 July 2012
महापालिकेतर्फे अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32015&To=1
महापालिकेतर्फे अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव
पिंपरी, 30 जुलै
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने येत्या 1 ते 5 ऑगस्ट या कालावधीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महापालिकेतर्फे अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव
पिंपरी, 30 जुलै
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने येत्या 1 ते 5 ऑगस्ट या कालावधीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
आमदारांची स्थिती - "इकडे आड तिकडे विहीर'
आमदारांची स्थिती - "इकडे आड तिकडे विहीर': पिंपरी - शहरातील हजारो अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आक्रमक आणि कायदेशीर भूमिका घेतल्याने पक्षाच्या तिन्ही आमदारांची स्थिती "इकडे आड, तिकडे विहीर' अशी झाली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)