http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32036&To=6
पवना धरणक्षेत्रात 92 मिमी पाऊस; धरणसाठा 42.54 टक्के पिंपरी, 31 जुलै
श्रावणसरींनी पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीसह पवना धरण क्षेत्रात दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणाच्या जलसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे. मंगळवारी (दि. 31) दिवसभरात 92 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून पवना धरण 42.54 टक्के भरले आहे.
No comments:
Post a Comment