अतिक्रमणांवर सोमवारपासून हातोडा मोहीम: पिंपरी । दि. ३0 (प्रतिनिधी)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आदेश मिळताच शहरातील अतिक्रमणविरोधी कारवाई तीव्र करण्याचा निर्णय आज झालेल्या अधिकार्यांच्या बैठकीत घेण्यात आला. प्रशासनाने कारवाईचा कृती आराखडा तयार केला असून पुढील सोमवारपासून (६ ऑगस्ट) कारवाई करण्याचे आदेश आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिले.
No comments:
Post a Comment