A week’s duration is expected for the updation of the system. “MSEDCL has made all the efforts to give prompt and steady supply to its consumers, but there are chances of inconvenience..." said the release
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 19 March 2018
NCP ने पिंपरीत उभारली महिला असुरक्षिततेकडे लक्ष वेधणारी गुढी
महिलांच्या असुरक्षितेकडे लक्ष वेधण्यासाठी आज (रविवारी १८ मार्च) खराळवाडी येथील राष्ट्रवादी कार्यालयाच्या आवारात आगळी वेगळी गुढी उभारण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडून महिला सुरक्षिततेसह पिंपरी-चिंचवडमध्ये वाढणाऱ्या गुन्हेगारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहरप्रदेशाध्यक्ष वाघेरे यांनी महिला सुरुक्षिततेचा मुद्दा उपस्थित करत फडणवीस सरकारवर टिकास्त्र सोडले. केंद्र व राज्यात भाजपाचे सरकार असून महिलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष दिले जात नाही.

गुटखा विक्रीचे रॅकेट जोमात
पिंपरी – गेली दोन दिवसांत निगडी आणि चाकणजवळ झालेल्या करवाईत कोट्यवधींचा गुटखा पकडला गेला आहे. मात्र, अद्यापही “गुटखा किंग’ असलेला या रॅकेटचा सुत्रधार पोलीस कारवाई न झाल्याने मोकाट फिरत आहे. आणखी किती दिवस कारवाईपासून पळवाटा शोधणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे हे गुटखा रॅकेट समुळ नष्ट करण्याचे आव्हान पोलीस, अन्न व औषध प्रशासनासमोर निर्माण आहे.
हातगाडी धारकांवरील कारवाईचा निषेध
पिंपरी – पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या अतिक्रमण पथकाने शहराच्या किवळे मुक्ताई चौक, रावेत, सांगवी, रहाटणी अशा विविध भागात कारवाई करून गोरगरीब पथारी हातगाडीधारकांचा माल रस्त्यावर फेकून देत, हातगाडीचे नुकसान केले. तसेच येथील मुक्ताई चौक येथील महिलांना धक्काबुक्की केली, असा आरोप टपरी पाथरी हातगाडी पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केला.
पिंपरीत आसवानी चषक व्हॉलीबॉल
पिंपरी – येथील सुपर मित्र मंडळ व आसवानी असोसिएटस् यांच्या संयुक्त विद्यमाने “व्हॉलीबॉल स्पर्धा आसवानी चषक 2018′ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
Sunday, 18 March 2018
महापालिकेचे “एक कदम स्वच्छता की ओर’
पिंपरी – “स्वच्छ भारत’ भारत अभियानाच्या धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. आजपर्यंत “उद्योगनगरी’मध्ये तब्बल 9 हजार 50 शौचालये वैयक्तिक शौचालयांचे काम पूर्ण झाले आहे. तसेच, 465 सामूदायिक शौचालयांचे काम पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)