पिंपरी – गेली दोन दिवसांत निगडी आणि चाकणजवळ झालेल्या करवाईत कोट्यवधींचा गुटखा पकडला गेला आहे. मात्र, अद्यापही “गुटखा किंग’ असलेला या रॅकेटचा सुत्रधार पोलीस कारवाई न झाल्याने मोकाट फिरत आहे. आणखी किती दिवस कारवाईपासून पळवाटा शोधणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे हे गुटखा रॅकेट समुळ नष्ट करण्याचे आव्हान पोलीस, अन्न व औषध प्रशासनासमोर निर्माण आहे.
No comments:
Post a Comment