Monday, 19 March 2018

हातगाडी धारकांवरील कारवाईचा निषेध

पिंपरी – पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या अतिक्रमण पथकाने शहराच्या किवळे मुक्ताई चौक, रावेत, सांगवी, रहाटणी अशा विविध भागात कारवाई करून गोरगरीब पथारी हातगाडीधारकांचा माल रस्त्यावर फेकून देत, हातगाडीचे नुकसान केले. तसेच येथील मुक्ताई चौक येथील महिलांना धक्काबुक्की केली, असा आरोप टपरी पाथरी हातगाडी पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केला.

No comments:

Post a Comment