पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या मुदतपूर्व संभाव्य बदलीच्या विरोधात पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने आज, (सोमवारी) सकाळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिध्दी येथे भेट घेतली. परदेशी यांची बदली रद्द करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा अशी विनंती करण्यात आली.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 20 January 2014
दबंग आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी
(निशा पाटील)
एखादा माणूस एका रात्रीतून घडत नाही. तर त्यामागे त्याच्या आयुष्यात घडलेल्या अनेक घटना त्याच्या व्यक्तीमत्त्वाला आकार देत असतात. असेच काहीसे पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याबाबत घडले आहे. 'आएएस' अनेकजण होतात. मात्र, त्या पदाला न्याय
महापालिकेने प्रसिध्द केली नागरिकांची सनद
बदलत्या परिस्थितीमध्ये नागरिकांच्या प्रशासनाकडून अपेक्षा वाढत चालल्या आहेत. लोकाभिमुख प्रशासनासाठी व जनतेच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून शासनाने "नागरिकांची सनद" प्रसिध्द करण्याचा निर्णय घेतला असून त्याअंतर्गत पिंपरी-चिंचवड महारपालिकेच्या सर्व विभागाद्वारे तयार करण्यात आलेली अद्ययावत स्वरुपातील नागरिकांची सनद संकलित रुपात संकेतस्थळावर आजपासून (शनिवार) उपलब्ध होणार
Link - http://www.pcmcindia.gov.in/marathi/citizen-charter_new.php
Link - http://www.pcmcindia.gov.in/marathi/citizen-charter_new.php
डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संभाव्य बदलीला विरोध
राजकीय पक्ष, संस्था, संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर अण्णा हजारे, मुख्यमंत्र्यांना साकडे पिंपरी - दबावाचे राजकारण करून महापालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त डॉ.
आयुक्तांच्या बदलीची चर्चा
पिंपरी : महापालिका आयुक्त श्रीकर परदेशी यांच्या बदलीची चर्चा महापालिका वतरुळात होती. यापूर्वीही दोन वेळा त्यांच्या बदलीच्या अफवा पसरल्या होत्या. या वेळी मोबाईल एसएमएस आणि वॉटस्अप वर आयुक्तांच्या बदलीचे संदेश पडले. शनिवारपर्यंत बदलीचे आदेश अपेक्षित आहेत, असे संकेत त्याद्वारे दिले गेले. याबाबत अधिकृतपणे अद्यापपर्यंत तरी काही आदेश नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
PCMC yet to assess over 45k properties
The Pimpri Chinchwad Municipal Corporation's income from property tax could go up by Rs 50-Rs 55 crore once 45,755 new properties are assessed.
बहल यांच्या महिलांविषयक अनुद्गार काढल्याबद्दल निषेध
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी नगरसेविका सीमाताई सावळे यांच्याबद्दल अनुद्गार काढल्याबद्दल पिपल्स रिपब्लिकन पक्ष, प्रणित रिपब्लिकन यूथ फोर्सतर्फे निषेध करण्यात येत आहे.
'ज्या महिलांचे संसारात मन लागत नाही
Subscribe to:
Posts (Atom)
