पिंपरी : महापालिका आयुक्त श्रीकर परदेशी यांच्या बदलीची चर्चा महापालिका वतरुळात होती. यापूर्वीही दोन वेळा त्यांच्या बदलीच्या अफवा पसरल्या होत्या. या वेळी मोबाईल एसएमएस आणि वॉटस्अप वर आयुक्तांच्या बदलीचे संदेश पडले. शनिवारपर्यंत बदलीचे आदेश अपेक्षित आहेत, असे संकेत त्याद्वारे दिले गेले. याबाबत अधिकृतपणे अद्यापपर्यंत तरी काही आदेश नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
No comments:
Post a Comment