Monday, 20 January 2014

डॉ. परदेशी यांच्या बदलीच्या विरोधात अण्णांना साकडे

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या मुदतपूर्व संभाव्य बदलीच्या विरोधात पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने आज, (सोमवारी) सकाळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिध्दी येथे भेट घेतली. परदेशी यांची बदली रद्द करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा अशी विनंती करण्यात आली.


No comments:

Post a Comment