Monday, 20 January 2014

महापालिकेने प्रसिध्द केली नागरिकांची सनद

बदलत्या परिस्थितीमध्ये नागरिकांच्या प्रशासनाकडून अपेक्षा वाढत चालल्या आहेत. लोकाभिमुख प्रशासनासाठी व जनतेच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून शासनाने "नागरिकांची सनद" प्रसिध्द करण्याचा निर्णय घेतला असून त्याअंतर्गत पिंपरी-चिंचवड महारपालिकेच्या सर्व विभागाद्वारे तयार करण्यात आलेली अद्ययावत स्वरुपातील नागरिकांची सनद संकलित रुपात संकेतस्थळावर आजपासून (शनिवार) उपलब्ध होणार
Link - 
http://www.pcmcindia.gov.in/marathi/citizen-charter_new.php

No comments:

Post a Comment