Sunday, 2 September 2018

Pune: How PCMC, PMPML, traffic cops bungled Nigdi-Dapodi BRTS route

After much delay, the Nigdi-Dapodi Bus Rapid Transit System (BRTS) route finally took off within the jurisdiction of the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) on August 24. On the very first day of the launch, there was utter confusion among commuters and PMPML bus drivers, which led to traffic snarls throughout the 13-km stretch. The situation was no different in the next seven days, leading to criticism of the PCMC and PMPML administrations, as well as the traffic police, for their failure to ensure smooth running of the service.
How PCMC, PMPML, traffic cops bungled Nigdi-Dapodi BRTS route

Strict action against private vehicles using new BRTS lane: PCMC top cop

With chaotic traffic conditions and minor accidents, the Pimpri-Chinchwad Municipal Corporation’s (PCMC) newly opened Bus Rapid Transit System’s (BRTS) Nigdi-Dapodi corridor has already become a headache for Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) passengers. To curb this, private vehicles, except for ambulances, will be strictly barred from using BRTS lane.

Bumpy rides irk bikers on Pimpri-Kalewadi Rd

Residents and commuters demand immediate repair of the pothole-ridden patch to end the regular hardship

जीवनशैली निर्देशांक; नागरिकांच्या सूचना

पिंपरी – केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने रहाण्यायोग्य असलेल्या शहरांच्या केलेल्या पाहणीत 32.2 गुण मिळवत पिंपरी-चिंचवड शहर 69 व्या क्रमांकावर फेकले गेले आहे. मात्र, आता शहराला या पाहणीत प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे शहर परिवर्तन समितीच्या बैठकीत ठरविण्यात आले आहे. त्याकरिता येत्या आठ दिवसांत नागरिकांकडून शहर विकासाच्या सुचना मागविण्यात आल्या आहेत.

वृक्ष लागवडीचा “लक्ष्यभेद’ हुकला!

पिंपरी – दिवसेंदिवस वाढते तापमान आणि हवामानातील बदल याकरिता राज्य शासनाने यावर्षी तब्बल 13 कोटी वृक्ष लागवड करण्याचे ध्येय ठेवले होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेने या कार्यक्रमात सहभागी होवून 60 हजार वृक्ष लागवड शहराच्या विविध भागांत करण्याचे निश्‍चित केले होते. दि. 31 जूलैपर्यंत ही वृक्षलागवड करण्याचे “टार्गेट’ होते. मात्र, महापालिका उद्यान विभागाचे काम कासवगतीने सुरू असून, त्यामुळे वृक्ष लागवडीचा “लक्ष्यभेद’ हुकला आहे.

मेट्रोचा पिलर डळमळीत

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या मेट्रोचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची बाब समोर आली आहे. या प्रकल्पासाठी उभारल्या जाणाऱ्या कासारवाडीच्या पिलरचे कॉंक्रीटीकरण योग्य पद्धतीने न झाल्याने या पिलरचे गज उघडे पडले आहेत. भविष्यात या पिलरवरून मेट्रो धावल्यास हा पिलर वजन पेलू शकेल का नाही, असा गंभीर प्रश्‍न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

राज्यात बांधकामांना बंदी

घनकचरा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्याने सर्वोच्च न्यायालयाकडून कानउघाडणी

काही राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांना दणका; प्रत्येकी तीन लाख रुपयांचा दंडही ठोठावला; पुढील सुनावणी 9 ऑक्‍टोबरपर्यंत तहकूब.