पिंपरी – दिवसेंदिवस वाढते तापमान आणि हवामानातील बदल याकरिता राज्य शासनाने यावर्षी तब्बल 13 कोटी वृक्ष लागवड करण्याचे ध्येय ठेवले होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेने या कार्यक्रमात सहभागी होवून 60 हजार वृक्ष लागवड शहराच्या विविध भागांत करण्याचे निश्चित केले होते. दि. 31 जूलैपर्यंत ही वृक्षलागवड करण्याचे “टार्गेट’ होते. मात्र, महापालिका उद्यान विभागाचे काम कासवगतीने सुरू असून, त्यामुळे वृक्ष लागवडीचा “लक्ष्यभेद’ हुकला आहे.

No comments:
Post a Comment